पाद्र्याचे खरे स्वरूप जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
हडपसर (जिल्हा पुणे) येथील १३ वर्षीय मुलावर पाद्री विन्सेंट परेरा हे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचे. त्यांच्यावर याआधीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.