सर्व प्रकारच्या खोकल्यावर ‘सनातन चंद्रामृत रस (गोळ्या)’
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७८
‘कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर प्राथमिक उपचार म्हणून ‘सनातन चंद्रामृत रस’ या औषधाच्या १ – २ गोळ्या खोकला येईल, तेव्हा चघळाव्यात. दिवसभरात ८ ते १० गोळ्या चघळल्या, तरी चालतात.
७ दिवस औषध घेऊनही खोकला बरा न झाल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२२)