भरतपूर (राजस्थान) येथे दिवाळीत फटाके वाजवल्याने मुसलमानबहुल भागात हिंदूंना मारहाण
भरतपूर (राजस्थान) – येथील कैथवाडा भागातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंकडून दिवाळीनिमित्त फटाके वाजवण्यात येत होते. त्यांना मुसलमानांनी विरोध करत त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना मारहाण केली. पोलिसांनी मात्र शीतपेयावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याचा दावा केला आहे. या मारहाणीत एक हिंदु गंभीररित्या घायाळ झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाएका गाव मुसलमानबहुल झाले, तर हिंदूंची स्थिती काय होते ?, हे यावरून लक्षात येते. संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश बहुसंख्य झाला, तर भारत इस्लामी राष्ट्र घोषित होण्यास वेळ लागणार नाही ! |