हिंदु राष्ट्रात खरे सण साजरे होतील !
हिंदु राष्ट्रात राजा धर्माचरणी असेल. त्यामुळे प्रजा धर्माचरणी असेल. गुन्हेगारांना धाक असेल, त्यामुळे ते गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील. गुन्हे घडलेच तर तत्परतेने गुन्हेगारांना योग्य शिक्षा होईल. आतंकवादाचे आणि गुन्हेगारीचे सावट संपेल. स्त्रिया सुरक्षितता अनुभवतील. प्रजा भयमुक्त असेल. वरील कारणांमुळे समाजातील रज-तम न्यून होईल. साधना करणार्यांसाठी पूरक सात्त्विक वातावरण असेल. अधिकाधिक सात्त्विक वातावरणात दीपावलीत देवतेचे चैतन्य अधिक ग्रहण करणे शक्य होईल. – संकलक