राजस्थानमध्ये मुसलमान तरुणाकडून बंदुकीचा धाक दाखवून हिंदु तरुणीचे अपहरण
भाजपच्या खासदाराचे मुलीच्या कुटुंबियांसमेव पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन
सवाई माधोपूर (राजस्थान) – येथे परवेझ नावाच्या मुसलमान तरुणाने बंदुकीचा धाक दाखवून एका हिंदु तरुणीचे अपहरण केले. या प्रकरणी भाजपचे राज्यसभेतील खासदार किरोडीलाल मीणा पीडित तरुणीच्या कुटुंबियांसमवेत पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसले आहेत. तरुणीची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. खासदार किरोडी लाल मीणा यांनी ट्वीट करून म्हटले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारमध्ये महिलांची सुरक्षा संपूर्णपढे ढासळली आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत माझी लढाई चालूच राहील.
@ashokgahlot51 सरकार में बहन-बेटियों की सुरक्षा पूरी तरह चौपट हो चुकी है।सवाईमाधोपुर में मुस्लिम युवक द्वारा ब्राह्मण समाज की बेटी के अपहरण के विरोध में थाने के सामने युवती के परिजनों के साथ धरने पर बैठा हूँ।जब तक बच्ची ओर उनके परिजनों को न्याय नहि मिलेगा,मेरी लड़ाई जारी रहेगी। pic.twitter.com/jlddWhpHir
— Dr.Kirodi Lal Meena (@DrKirodilalBJP) October 19, 2022
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदू नेहमीच असुरक्षित असतात ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवटच होय ! |