वर्षभर पसार असलेल्या धर्मांध अमली पदार्थ तस्करास पुणे येथे अटक
मेफेड्रोनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त !
पुणे – अमली पदार्थ विक्री प्रकरणात वर्षभर पसार असलेल्या आसिफ पटेल या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने येथील मार्केट यार्ड परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून मोटार, ९० सहस्र रुपये मूल्याचे ६ ग्रॅम मेफेड्रोन असा ६ लाख ३६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संपादकीय भूमिकालोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर ! |