तेलंगाणा भारतात आहे कि पाकिस्तानात ?
फलक प्रसिद्धीकरता
तेलंगाणाच्या आदिलाबादमध्ये हिंदु महिलांना राज्य लोकसेवा परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, गळ्यातील साखळी इत्यादी वस्तू काढण्यास सांगितले, तर मुसलमान महिलांना बुरख्यासह प्रवेश देण्यात आला.