चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांना तिसर्यांदा कार्यकाळ मिळणार, याचा मतितार्थ…
१. भारत आणि जपान या राष्ट्रांची, दक्षिण चीन समुद्र भाग, तसेच समुद्राला लागून असलेली राष्ट्रे यांची डोकेदुखी वाढणार.
२. हाँगकाँग आणि तैवान संघर्ष वाढणार.
३. चीनचा आक्रमक विस्तारवाद वाढणार.
४. आशिया खंडात शस्त्रास्त्र स्पर्धा वाढणार.
५. चीनच्या कर्ज विळख्यात आणखी देश गुंतणार.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
(साभार : ‘फेसबुक पेज’, १७.१०.२०२२)