मुंबईत ३ ठिकाणी बाँबद्वारे आक्रमणाची धमकी !
असुरक्षित मुंबई !
मुंबई – येथे अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, सहारा हॉटेल, तसेच जुहू पी.व्ही.आर्. अशा ३ ठिकाणी बाँबद्वारे आक्रमणाची अज्ञाताने धमकी दिली. अज्ञाताने एका हेल्पलाईनवर १८ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजता ही धमकी दिली होती. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.