जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन् सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले