‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !
फलक प्रसिद्धीकरता
मॅकडोनाल्ड्स, के.एफ्.सी., बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या आस्थापनांच्या दुकानांमध्ये हिंदूंना ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकले जात आहेत. याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान राबवले आहे.