कृतघ्न तरुण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले