हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
चेन्नईमध्ये हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या संघटनेचे कार्यकर्ते शक्तीवेल यांना दिवाळीच्या वेळी हिंदूंकडून चालवल्या जाणार्या दुकानांमधूनच साहित्य खरेदी करण्याचे हिंदूंना आवाहन करणारी पत्रके वितरित केल्यावरून अटक करण्यात आली.