इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ?
काही मासांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणार्या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ? एरव्ही विविध घटनांत अन्य देशांची उदाहरणे देणारे सध्या जगभरातील इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाबचे समर्थन करणारे आता कुठे आहेत ?
– अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड.