केंद्र सरकारने अशा फटाक्यांवर बंदी घालावी !
फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूमधील ‘रथनास्’ या फटाक्यांची निर्मिती करणार्या आस्थापनाच्या संकेतस्थळावर हिंदूंच्या आराध्यदेवता श्री गणेश, श्रीराम, सीतामाता आणि श्री महालक्ष्मीदेवी यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री चालू आहे.