‘धर्मांधांवर कारवाई करावी लागू नये, यासाठी हिंदूंनी नमाजपठणाची अनुमती दिली’, असे खोटे सांगणार्या पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक !
‘गुरुग्राम (हरियाणा) येथील ‘सेक्टर ४७’ येथे वास्तव्य करणार्या हिंदु महिलांनी मोकळ्या जागेत अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाला विरोध करण्यासाठी भजन-कीर्तन आणि आरती केली. हिंदु महिलांनी अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाच्या निषेधार्थ हातात फलक पकडून निदर्शने केली. याच वेळी पोलिसांच्या कडक सुरक्षेत नमाजपठणही करण्यात आले.’