हे सांगावे का लागते ? प्रशासनाला स्वतःला कळत कसे नाही ?
‘आंबेडकर नगर (उत्तरप्रदेश) येथे एका अल्पवयीन मुलीवर मुसलमानांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुसलमानांकडून हिंदु महिलांवर होणार्या अत्याचारांचे वाढते प्रमाण पहाता यासंदर्भात सरकारने कठोर कायदे करणे आवश्यक आहे.’