वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
प्रणाम सद्गुरुकाका,
काल (१५.३.२०२१) कृतिका खत्रीताईने मला सांगितले, ‘गुरुदेवांनी वर्ष २००६ मध्ये एक कविता लिहिली होती, जिचे शीर्षक होते, ‘साधकांनो ‘तुम्ही जिंकलात मी हरलो!’ ‘सद्गुरु काका, आपणही तेव्हा काही ओळी लिहिल्या होत्या’, असे ताईने सांगितले. गुरुदेवजी आणि आपण लिहिलेल्या ओळी वाचण्याची संधी मला मिळाली नाही; परंतु माझ्या मनात जो भाव आला, तो आपल्या आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण करू इच्छिते. मला शिक्षा जरी द्यायची असेल, तरी मला मान्य आहे; परंतु आपल्या गुरुदेवांचे हरणे त्यांच्या मुखातूनही ऐकायला हे मन सिद्ध नाही. गुरुदेव आणि आपल्या चरणी क्षमाप्रार्थी आहे.
हे गुरुदेव, पुनः मत कहना कि ‘तुम जीते मैं हारा’ ।
आप ही मेरा ध्येय और आप ही हैं मार्ग मेरा ।
आज्ञापालन भी आप ही करवाते हैं, कुछ नहीं है मेरा ।।
यह जीवन आपने दिया है, आपके चरणों में ही अर्पण सारा ।
हे गुरुदेव, पुनः मत कहना कि तुम जीते मैं हारा ।। १ ।।
आपके बिना मैं कुछ नहीं, न कुछ अस्तित्व है मेरा ।
बात यदि हार-जीत की है,
तो निश्चित कर दीजिए हारना मेरा ।।
आपके हारने की बात आपके मुख से भी नहीं सुननी ।
हे गुरुदेव, पुनः मत कहना कि तुम जीते मैं हारा ।। २ ।।
आपका हर वाक्य, जीवन का ध्येय है मेरा ।
मेरे गुरुदेव कभी हारें, वह क्षण कभी नहीं आएगा ।।
मेरे जीवन का प्रकाश हैं आप, नहीं तो है केवल अंधेरा ।
हे गुरुदेव, पुनः मत कहना कि तुम जीते मैं हारा ।। ३ ।।
– सौ. अमिता सचदेवा, देहली (१६.३.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |