बेलतंगडी (कर्नाटक) येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांच्या गाडीचा पाठलाग करून तलवारीद्वारे धमकावले !
मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील बेळ्तंगडी येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांच्या चारचाकी गाडीचा काही जणांनी पाठलाग करून ती थांबवण्यास भाग पाडले. यासह त्यांना शिवीगाळ करत तलवारीचा धाक दाखवल्याची घटना १३ ऑक्टोबर या दिवशी शहराच्या बाहेरील फरंगीपेटे येथे घडली. आमदार पुंजा हे बेंगळुरूहून बेळ्तंगडी येथे परतत असतांना ही घटना घडली. पडील ते फरंगीपेठेपर्यंत आक्रमणकर्त्यांनी चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Karnataka | Mangaluru Police registered a case against some people for allegedly waylaying the car of Harish Poonja (Belthangady MLA) and flashing swords. The incident took place yesterday at Farangipete, outskirts of Mangaluru.
— ANI (@ANI) October 14, 2022
संपादकीय भूमिका
|