शालेय विद्यार्थ्यांकडे पाहून अश्लील हावभाव करणार्या मुसलमान टॅक्सीचालकाला अटक !
मुंबई – शालेय विद्यार्थ्यांकडे पाहून अश्लील हावभाव करणार्या टॅक्सी चालक सिकंदर खान (वय ३५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. कुलाबा परिसरात त्याने ३ मुलांसमवेत गैरवर्तन केले.
१. सिकंदर खान हा परिसरातील मुलांच्या शाळेसमोर स्वतःची टॅक्सी उभी करत असे. त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत असे, तसेच काही वेळा तो मुलांचा पाठलागही करायचा.
#FPNews#Mumbai taxi driver arrested for engaging in obscene acts in front of school girls at #Colaba#crime #CrimeNews #MumbaiPolice #mumbaicrimenews https://t.co/Nv4FyJZYeh
— Firstpost (@firstpost) October 13, 2022
२. याविषयी इयत्ता ५ वीत शिकणार्या विद्यार्थिनींनी शिक्षकांना सांगितले. (सतर्क राहून विद्यार्थ्यांना सांगणार्या विद्यार्थिनींचे अभिनंदन ! – संपादक) शिक्षकांनी याची निश्चिती केल्यावर घटना सत्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कुलाबा पोलिसांकडे टॅक्सी चालकाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
संपादकीय भूमिकायावरूनच मुसलमानांमध्ये वासनांध वृत्ती किती प्रमाणात आहे, हे लक्षात येते ! अशांना शरीयतप्रमाणे कठोर शिक्षा झाल्याविना या घटनांना आळा बसणार नाही ! |