महिलेशी गैरवर्तन करणार्या मुसलमानाला मुंब्रा पोलिसांकडून अटक !
ठाणे – सामाजिक माध्यमांवर कार्यरत असलेल्या एका महिलेने मागील ५ मासांपासून रफिक कामदार हा सहकारी तिच्यासमवेत चुकीचे वर्तन करत असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून कामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले असता १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)