नूपुर शर्मा या नोबेल पारितोषिकासाठी पात्र ! – गीर्ट विल्डर्स
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नूपुर शर्मा एक अलौकिक वीर स्त्री आहे. त्या सत्याखेरीज काहीही बोलत नाहीत. संपूर्ण जगाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्या नोबेल पारितोषिकासाठी पात्र आहेत. भारत एक हिंदु राष्ट्र आहे. भारतीय शासन इस्लामी द्वेष आणि हिंसाचार यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यास बांधील आहे, असे वक्तव्य नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीटद्वारे केले आहे.
Nupur Sharma is a hero who spoke nothing but the truth. The whole world should be proud of her. She deserves the Nobel Prize. And India is a Hindu nation, the Indian government is obliged to strongly defend Hindus against Islamic hate and violence.
#NupurSharma #India #Islam pic.twitter.com/kVkQjEr3RN
— Geert Wilders (@geertwilderspvv) October 9, 2022