‘बॉलिवूड’मधून जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे ! – रमेश सोलंकी, हिंदू आय.टी. सेल
बॉलिवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे. विडंबनात्मक चित्रपट करणारे अन्य पंथियांच्या ‘हलाल’, ‘कन्फेशन’ (पापांची स्वीकृती) या पद्धतींतून होणार्या बलात्कारांवर चित्रपट का काढत नाहीत ?