चीन तिबेटच्या बौद्ध धर्मगुरु पदावर स्वतःची व्यक्ती बसवण्याच्या प्रयत्नात !
बीजिंग (चीन) – चीन तिबेटमधील बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या जागेवर त्याच्या नियंत्रणातील व्यक्तीला बसवू पहात असल्याची माहिती चीनच्या काही गोपनीय कागदपत्रांद्वारे समोर आली आहे. ‘बियण विंटर’ या नियतकालिकात ही माहिती देण्यात आली आहे.