बांगलादेशात कालीमंदिरात देवीच्या मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड !
कोमिल्ला (बांगलादेश) – येथील बरुरा उपजिल्हामधील चालिया गावात मदन-मोहन मंदिराशेजारी असलेल्या कालीमाता मंदिरावर काही मुसलमानांनी आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. या वेळी स्थानिकांनी या तरुणांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.
संपादकीय भूमिका
|