गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
२ ऑक्टोबर २०२२
१. धनबाद (झारखंड) येथे मुसलमान तरुणाकडून तिसर्यांदा देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
२. इंदूरमध्ये नोकरीला लावण्याच्या नावाखाली ४ मुसलमानांकडून गर्भवती हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार
३. पनवेल (रायगड) येथे तरुणीच्या शरिराला स्पर्श करणार्या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !
४. बालोद (छत्तीसगड) येथे साधूंचा वेश करून मुले चोरण्याच्या प्रयत्नात असणार्या मुसलमानांना अटक
५. वाळपई (गोवा) येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा सदस्य असलेला नगरसेवक सरफराज कह्यात
३ ऑक्टोबर २०२२
१. देहलीमध्ये हिंदु तरुणाची मुसलमान तरुणांकडून हत्या
२. ‘लव्ह जिहाद’चे वृत्त देणार्या मुंबईतील महिला पत्रकाराला धर्मांधांकडून धमकी !
३. जयपूर (राजस्थान) येथे गरब्याच्या मंडपात मुसलमान तरुणांची बलपूर्वक घुसखोरी !
४. साहिबगंज (झारखंड) येथे मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण
४ ऑक्टोबर २०२२
१. भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ३ आतंकवाद्यांना अटक
२. (म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हा हिंदुत्वाचा ‘अजेंडा’ !’ – समाजवादी पक्ष (माओवादी)
५ ऑक्टोबर २०२२
१. भटिंडा (पंजाब) येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’सह ‘सिख, मुस्लिम भाई-भाई’च्या घोषणा !
२. जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालक (कारागृह) यांची मुसलमान नोकराकडून गळा चिरून हत्या
३. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात हिंदु नाव धारण करून प्रवेश करणार्या मुसलमानाकडे सापडली प्राणघातक शस्त्रे !
४. गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमावर मुसलमानांकडून दगडफेक
६ ऑक्टोबर २०२२
१. जयपूर (राजस्थान) येथे हिंदु तरुणींची छेड काढण्यास विरोध करणार्या हिंदूवर मुसलमानांकडून आक्रमण !
२. विवाहित मुसलमान महिलेकडून हिंदु धर्म स्वीकारून हिंदु युवकाची मालमत्ता हडपण्याचा कट !
३. मदरशातील आचार्याने दलित विद्यार्थिनींसमोर विवस्त्र होऊन बलात्कार करण्याची दिली धमकी !
४. अलवर (राजस्थान) येथे हिंदु टॅक्सीचालकाची हत्या करणार्या तिघा मुसलमानांना अटक
५. नऊ महिलांचे लैंगिक शोषण करणारा चित्रपट निर्माता साजिद खान ‘बिग बॉस’च्या व्यासपिठावर !
६. बिलासपूर (छत्तीसगड) येथे हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी विवाह करून तिचे बलपूर्वक धर्मांतर !
७ ऑक्टोबर २०२२
१. गोपालगंज (बिहार) येथे भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण
८ ऑक्टोबर २०२२
१. अलीगड मुस्लिम विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यांची झुंडशाही ! – हिंदु विद्यार्थ्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यासाठी बळजोरी
२. कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून बलात्कार
३. बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे दलित मुलीची छेड काढणार्या ३ मुसलमानांना अटक
|