दलित मुलीची छेड काढणार्या ३ मुसलमानांना अटक
बलारामपूर (उत्तरप्रदेश) – येथे एका अल्पवयीन दलित मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ मुसलमान तरुणांना अटक केली आहे. यात लालबाबू, अब्दुल अझीज आणि अन्य एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे. या प्रकरणी येथील हनुमानगढी मंदिराचे महंत महेंद्र दास यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाला पत्र पाठवून आरोपींवर जलद गती न्यायालयात सुनावणी करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|