साधकांना सूचना : तीन दिवसांनी पौर्णिमा आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – श्रावण शुक्ल चतुर्दशी (१८.८.२०२४) उत्तररात्री ३.०५ वाजता

समाप्ती – श्रावण पौर्णिमा (१९.८.२०२४) रात्री ११.५६ वाजता