७ ऑक्टोबर : सनातनचे प्रेरणास्थान इंदूर, मध्यप्रदेश येथील प.पू. रामानंद महाराज यांची आज जयंती
कोटी कोटी प्रणाम !
सनातनचे प्रेरणास्थान इंदूर, मध्यप्रदेश येथील प.पू. रामानंद महाराज यांची आज जयंती,
गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य प.पू. रामानंद महाराज यांचे केलेले कौतुक
‘भक्तराज अनेक होतील; पण रामजी होणे कठीण आहे.’
याचा अर्थ असा की, महाराज म्हणून वावरणे सोपे आहे; पण सातत्याने शिष्य म्हणून सेवा करणे कठीण आहे.