नाशिक येथे गरब्याच्या वेळी मुलींच्या २ गटांत हाणामारी !
नाशिक – इगतपुरी येथे गरब्याच्या वेळी मुलींच्या २ गटांतील हाणामारीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर जिल्ह्यातील प्रसारित झाला आहे. या वेळी मुलींनी एकमेकींचे केस उपटले. मुली एकमेकांना शिवीगाळ करत होत्या. अनेक नागरिक त्यांची हाणामारी पहात होते. वाद न सोडवता त्यांनी स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये वादाचे चित्रीकरण केले. (असंवेदनशील नागरिक !- संपादक)