९ ऑक्टोबर या दिवशी मुंबईमध्ये ‘हलाल सक्ती विरोधी परिषद’ !
हिंदूंनो, तुमची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
बहुसंख्य हिंदूंना हलाल पदार्थ खरेदी करायला भाग पाडून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणार्या ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात हिंदूंमध्ये जागृती व्हावी, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हलाल सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक : ९ ऑक्टोबर २०२२
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्कजवळ, दादर (पश्चिम), मुंबई