अशांना आता कठोर शिक्षा व्हावी !
फलक प्रसिद्धीकरता
धनबाद (झारखंड) येथील जमडीहा गावातील शिवमंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची इम्तियाज अन्सारी या तरुणाने तोडफोड केली. याच इम्तियाजने ६ मासांपूर्वी कोटालडीह, तसेच २०१६ मध्ये नावाटांड गावांमधील मंदिरांतील मूर्तींचीही तोडफोड केली होती.