हिंदूंची झपाट्याने विनाशाकडे वाटचाल !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले