मुले असंस्कारी असल्याचा परिणाम !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ (तैत्तिरीयोपनिषद, शीक्षा, अनुवाक ११, वाक्य २) म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणाऱ्या आईवडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो ।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृध्दाश्रमात ठेवतात, यात आश्चर्य ते काय ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले