काबुलमधील शाळेत झालेल्या बाँबस्फोटात २४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
काबुल (अफगाणिस्तान) – येथील एका शाळेत ३० सप्टेंबरच्या सकाळी झालेल्या बाँबस्फोटांत २४ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.
अफगानिस्तान के काबुल के एक स्कूल में बड़ा बम धमाका, कम से कम 24 छात्रों की मौत #Afghanistan #Kabul #KabulBlasthttps://t.co/yrU3zMDJO0
— India TV Hindi (@IndiaTVHindi) September 30, 2022
पश्चिम काबुलमधील दश्त-ए-बर्ची येथे एका शाळेत काही विद्यार्थी परीक्षेची सिद्धता करत होते. या वेळी मोठा स्फोट झाला.