मेघालयमध्ये ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या !
‘मेघालयमध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान पद्धतीने केलेल्या विवाहांना मान्यता आहे; मात्र हिंदु पद्धतीने केलेले विवाह मान्य नाहीत. मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’
– श्रीमती इस्टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्त्या, मेघालय.