कोंढवा (पुणे) येथून पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय.चे धर्मांध कह्यात !
कोंढवा (जिल्हा पुणे) – येथून पी.एफ्.आय.चे ४ आणि ‘सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे २ जण अशा ६ जणांना पुणे पोलिसांनी कह्यात घेतले आहे. देशविरोधी घोषणा देणे आणि एन्.आय.ए.च्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना कह्यात घेतले आहे.