तृतीय महायुद्धाच्या काळात स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले