शरीर निरोगी राखण्यासाठी केवळ एवढेच करा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६१
‘केवळ ‘प्रतिदिन नेमाने व्यायाम करणे’ आणि ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे’, या दोनच गोष्टी नित्य आचरणात ठेवल्या, तर शरीर निरोगी रहाते. दुसरे काहीही करण्याची आवश्यकता रहात नाही, एवढे या २ कृतींना महत्त्व आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२२)