सातारा येथे ३ धर्मांधांकडून अधिवक्त्यास मारहाण !
सातारा – १९ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता कन्या शाळेच्या पाठीमागील बाजूस किरकोळ कारणावरून अधिवक्ता सूरज प्रताप पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मुजम्मिल शेख शाहिद बागवान आणि जहीद बागवान अशी मारहाण करणार्यांची नावे असून शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअधिवक्त्यांना मारहाण करणार्या धर्मांधांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, याचे उदाहरण ! कायदा हातात घेणार्या धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |