तलवारीने २० केक कापून धर्मांधाकडून व्हिडिओ प्रसारित !
मुंबई – येथील बोरीवली येथील अक्रम शेख याने मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करतांना तलवारीने २० केक कापले. १६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आला. सामाजिक माध्यमांवरून नागरिकांनी संताप व्यक्त करत ‘या युवकांना पोलिसांचे भय राहिलेले नाही का ?’,
संपादकीय भूमिकाधर्मांधांचा उद्दामपणा ! |