बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या आणखी एका मूर्तीची तोडफोड
बांगलादेशात हिंदूंची मंदिरे आणि देवता असुरक्षित !
ढाका – बांगलादेशातील बरिशाल जिल्ह्यामधील महेंदगंज येथील काशीपूर मंदिरावर आक्रमण करून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.
#Bangladesh
Another Maa Durga idol vandalised by the radical Islamists of Awami League. This Incident happened in Kashipur temple of Mehendganj, #Barishal district. Recently Awami League suspended Hindu MP of this area Pankaj Nath.This is the seventh attack this year. pic.twitter.com/l9kaMM80MG— Hindu Voice 🇧🇩 (@HinduVoice71) September 18, 2022
सत्ताधारी अवामी लीगच्या जिहादी कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. हल्लीच अवामी लीगने या भागातील हिंदु खासदार पंकज नाथ यांना निलंबित केले होते.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |