१८ सप्टेंबर : सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई यांचा ७६ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

गोवा येथील सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई यांचा आज ७६ वा वाढदिवस

(३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान)

पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.