देवांपेक्षाही मोठा आहे श्री गुरूंचा अधिकार ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
देवांपेक्षाही मोठा आहे
श्री गुरूंचा अधिकार ।
त्यासाठी वाढवूया
श्री गुरूंवरील श्रद्धा अपार ।
कृपाळू, कनवाळू,
दयाळू आहेत श्री गुरु फार ।
तेच नेणार आहेत,
आपुली जीवननौका पार ।।
– श्री. अनिल कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.७.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |