पूंछमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू

पूंछमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू

पूंछ (जम्मू-काश्मीर) – येथे एक बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण घायाळ झाले. ही बस साविजान येथून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे जात असतांना हा अपघात घडला.