हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांना शिक्षा कधी होणार ?
फलक प्रसिद्धीकरता
आगरा (उत्तरप्रदेश) येथील बालाजी मंदिरामध्ये दारू पिण्यास विरोध केल्याने निझाम आणि गुलफाम यांनी मंदिरात तोडफोड करत पुजार्याला मारहाण केली. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.