अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळी कधी असे होते का ?
फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तान पुरामुळे त्रस्त झाला आहे. पाकच्या जलाल खान गावातील १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिराने २०० ते ३०० पूरग्रस्तांसाठी अन्न, पाणी आणि निवारा दिला आहे. यात बहुतांश मुसलमानांचा समावेश आहे.