धर्मकार्य करण्याचे महत्त्व !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले