सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती
१. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना पाहिल्यावर ‘ते नेहमी ध्यानावस्थेत असतात’, असे मला वाटते.
२. सद्गुरु दादा बोलत असतांनाही माझ्या मनाला शांती जाणवते. ‘त्यांचे बोलणे ऐकल्यावर काही काळ त्या शांत स्थितीत रहावे आणि काही बोलू नये’, असे मला वाटते. त्या वेळी माझे मन अंतर्मुख होते.’
– अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२२)
या लेखात कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |