अधिवक्ता विष्णु शंकर जैन आता केंद्रशासनाचे अधिवक्ता !
नवी देहली – प्रसिद्ध अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना केंद्रशासनाने त्याचे अधिवक्ता म्हणून नियुक्त केले आहे. आता ते विविध प्रकरणांत केंद्रशासनाजी बाजू मांडणार आहेत. अधिवक्ता जैन सध्या ज्ञानवापी प्रकरणात हिंदु पक्षाकडून बाजू मांडत आहेत.